Bhor Accident : भोर-शिरवळ मार्गावर अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

Hit And Run : भोर-शिरवळ रस्त्यावर दुचाकीला धडक देत अज्ञात वाहन चालक फरार; ३१ वर्षीय अनिकेत शेडगे यांचा जागीच मृत्यू.
Bhor Accident

Bhor Accident

Sakal

Updated on

भोर : भोर-शिरवळ मार्गावरील उत्रौली आणि वडगाव डाळ गावांच्या दरम्यान मोटारीने दुचाकीला ठोकरल्याने राजेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अनिकेत अरुण शेडगे (वय ३१) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी (ता. १६) रात्री साडेसातच्या सुमारास घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com