Pune News: 'आमच्या जमिनी वाचवा!' भाेर तालुक्यातील ७१ गावांचा सरकारला इशारा, सोलर प्रकल्पाविरोधात मोठा एल्गार

Bhor Farmers Protest Solar Power Project: भोर तालुक्यातील ७१ गावांचा सोलर सबस्टेशन व हाय टेन्शन टॉवरला ठाम विरोध; शेतजमीन वाचवण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीची घोषणा, प्रकल्प हद्दपार करण्याचा निर्धार
Pune Bhor News 71 Villages Launch Protest Against Solar Project to Save Agricultural Land and Livelihoods

Pune Bhor News 71 Villages Launch Protest Against Solar Project to Save Agricultural Land and Livelihoods

sakal

Updated on

नसरापूर : भोंगवली (ता. भोर) येथील तीन हजार केव्ही क्षमतेचे सोलर सबस्टेशन आणि ७१ गावांमधून जाणारे हाय टेन्शन टॉवर लाइनमुळे (उच्च दाब वीज वाहिनी) तालुक्याचा सधन भाग उद्‌ध्वस्त होत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार मेळाव्यात सर्वपक्षीय नेत्यांसह तालुक्यातील ७१ गावांतील ग्रामस्थांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com