Shirdi Railway Station: साईभक्तांसाठी मोठी खुशखबर! कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी रेल्वे स्थानकाचा कायापालट हाेणार, ६० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Indian Railways boosts Shirdi station capacity: कुंभमेळ्यातील भाविकांच्या वाढत्या गर्दीसाठी शिर्डी स्थानकाचा विस्तार; दोन नवीन आयलँड फलाट, पाच स्टेबलिंग लाइनमुळे गाड्यांची संख्या आणि हाताळणी क्षमता वाढणार
Shirdi Station Set for Major Upgrade; New Platforms and Facilities Ahead of Kumbh Rush

Shirdi Station Set for Major Upgrade; New Platforms and Facilities Ahead of Kumbh Rush

sakal

Updated on

पुणे: आगामी कुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पुणे रेल्वे प्रशासनाने शिर्डी (साईनगर) स्थानकाच्या विस्ताराचा निर्णय घेतला आहे. ६० कोटी रुपये खर्चून दोन नवीन फलाट आणि पाच स्टेबलिंग लाइन टाकल्या जाणार असून, यामुळे स्थानकाची क्षमता लक्षणीय वाढणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com