

Farmers May Get Major Boost as Loan Waiver Decision Nears
sakal
पुणे : ‘‘कर्जमाफीच्या सर्व माहितीचे संकलन झाले आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका महिन्याच्या आत निर्णय घेतील. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना यामधून आधार मिळेल,’’ अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.