Pune Water Supply: पुण्यातील सात गावांच्या पाणीप्रश्नांना दिलासा; केंद्राकडून ७१० कोटींचा निधी, वाघोली, मांजरी, बावधनसह सात गावांतील पाणीप्रश्न सुटणार!
Pune seven villages water supply project latest news: केंद्राच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’मधून पुणे महापालिकेला ७१० कोटींचा निधी; वाघोली, मांजरी, बावधनसह सात गावांतील पाणीपुरवठा व सांडपाणी प्रकल्पांना गती
पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट सात गावांमधील पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहिन्यांच्या कामांना गती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या ‘अर्बन चॅलेंज फंडा’तून महापालिकेला ७१० कोटी रुपयांचा निधी येत्या काही दिवसांत मिळणार आहे.