

Rupali Chakankar’s brother faced a major defeat.
Esakal
राज्यात आज सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला. यात मस्साजोगच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष होतं. मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नीला पराभवाचा धक्का बसला. तिथं स्वरुपानंद देशमुख यांनी विजय मिळवला. तर दुसरीकडे दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या सख्ख्या भावाचा दारुण पराभव झाला.