

Shiv Sena Minister Uday Samant addresses media explaining the reason behind the Cabinet Meeting absence.
esakal
पुणे : ‘पक्षाचे पदाधिकारी भावनेच्या भरात भाजपसोबतची युती तुटली असे म्हणाले असतील. परंतु, मुंबई-पुण्यासह सर्वच महापालिकांमध्ये महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी आम्ही एकदिलाने कार्यरत आहोत. कुठेही महायुती तुटलेली नसून, मी अधिकृतपणे याची घोषणा करत आहे,’ असे शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.