Pune News : नारी शक्ती सन्मान विधेयकावरून भाजप - काँग्रेस आमनेसामने; सभागृहात गोंधळाचे वातावरण

संसदेत मांडलेले नारी सन्मान विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक झाले. त्याचे पडसाद सोमवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.
BJP And Congress Clash in pune municipal

BJP And Congress Clash in pune municipal

sakal

Updated on

पुणे - संसदेत मांडलेले नारी सन्मान विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक झाले. त्याचे पडसाद सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. भाजप नगरसेविकांनी काँग्रेसच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत काँग्रेस गटनेत्यांच्या बाकासमोर गोंधळ घातला. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या गट नेत्यांसह नगरसेवक - नगरसेविकांनी ही भाजपच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com