Harshvardhan Sapkal: भाजप, राष्‍ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कळीचा नारद!

Congress attack on BJP NCP nexus Maharashtra politics: भाजप-राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू: हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Maharashtra Politics Heats Up as Sapkal Slams BJP, NCP and CM Fadnavis

Maharashtra Politics Heats Up as Sapkal Slams BJP, NCP and CM Fadnavis

Sakal

Updated on

पुणे: ‘‘अजित पवारांनी भाजपचा महाभ्रष्टाचारी पक्ष असा उल्‍लेख केला आहे. तरीही पवार यांनी गोचिडासारखे सत्तेला चिकटून राहणे बरे नव्हे. अजित पवारांनी लोकशाहीला चिरडण्याचे काम केले. आता सत्तेत एकत्र राहून एकमेकांवर आरोप करतात. रंग बदलणाऱ्या प्राण्यालाही लाजवणारे हे बहुरूपी सत्तेचे सौदागर पुण्याची संस्कृती विकत घ्यायला निघाले असून पुणेकरांनी या दोघांनाही बाजूला करावे,’’ असे आवाहन करत ‘भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,’’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com