

Pune Municipal Corporation Election
पुणे - मतदान झाल्यानंतर आता महापालिकेतील सत्ता ताब्यात घेण्यासाठीची ‘मॅजिक फिगर’ कोण गाठणार, महापालिकेचा कारभार कोण हाती घेणार, याची प्रतीक्षा अखेर उद्या (शुक्रवारी) संपुष्टात येणार आहे. प्रशासकीय राज संपुष्टात येऊन, खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींचा कारभार महापालिकेत सुरू होणार आहे.