Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

BJP Campaign Material Found Dumped In Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे न वापरलेले झेंडे, टोप्या व मोदींच्या फोटोचे टी-शर्ट टाकल्याने पर्यावरण व स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न; स्वच्छ सर्वेक्षण ब्रँड ॲम्बेसिडर विक्रांत सिंग यांनी स्वतः स्वच्छता मोहीम राबवून प्रकार उघड केला
Katraj Ghat Cleanliness Row As BJP Campaign Material Including Flags Caps And Modi Tshirts Found Dumped In Open Area

Katraj Ghat Cleanliness Row As BJP Campaign Material Including Flags Caps And Modi Tshirts Found Dumped In Open Area

esakal

Updated on

कात्रज: कात्रज घाट परिसरात भारतीय जनता पक्षाच्या प्रचार यंत्रणेतील बिनवापरलेले साहित्य मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या साहित्यामध्ये भाजपचे झेंडे, टोप्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट आढळून आले. हजारो किलो वजनाचे हे साहित्य थेट घाट परिसरात टाकण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या प्रश्नाबरोबरच स्वच्छतेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com