

Pune Local Body Election
sakal
सिंहगड : येथील प्रभाग क्रमांक 35 मध्ये अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी क आणि ड गटातील अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे ब गटातून मंजुषा नागपुरे आणि ड गटातून श्रीकांत जगताप बिनविरोध विजयी झाले आहेत.