Harshavardhan Sapkal : काँग्रेस नेते घेतल्याशिवाय निवडणूक लढवता येत नाही; हर्षवर्धन सपकाळ
Congress Election Statement : काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करणारा भाजप आता काँग्रेसयुक्त झाला असून, काँग्रेस नेत्यांशिवाय निवडणूक लढवता येत नाही, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
खडकवासला : ‘‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची घोषणा करणारा भारतीय जनता पक्ष आता ‘काँग्रेसयुक्त’ झाला असून, काँग्रेसचा नेते पक्षात घेतल्याशिवाय त्यांना एकही निवडणूक लढवता येत नाही,’ अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.