BJP Workers Threaten Mass Resignations : खडकवासला मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक उमेदवाराला संधी न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा आमदार भीमराव तापकीर यांना दिला.
सिंहगड रस्ता : खडकवासला मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या माणिकबाग येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा आमदार भीमराव तापकीर यांना दिला.