
BJP Leader Pramod Kondhare: पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यानं एका महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपचे पुणे शहर महामंत्री प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकानं विनयभंगाचा आरोप केलाय. या प्रकरणी प्रमोद कोंढऱे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.