Pune News : भाजपच्या प्रमोद कोंढरेवर विनयभंगाचा गुन्हा
BJP Controversy : पोलिस अधिकारी महिलेशी आक्षेपार्ह वर्तन केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे याच्यावर फरासखाना पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
पुणे : पोलिस अधिकारी महिलेशी आक्षेपार्ह वर्तन केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे याच्यावर फरासखाना पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.