ali daruwala
sakal
पुणे - पुण्यातील पुना क्लबमध्ये थेट दादागिरीकरत भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने धमकावल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. क्लबच्या संचालकाला धमकावल्याच्या आरोपावरून भाजप प्रवक्ते व व्यावसायिक अली दारूवाला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.