
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
सोडरबर्गच्या जवळपास सर्वच चित्रपटांप्रमाणे ‘ब्लॅक बॅग’ हा चित्रपटदेखील तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ आणि नेमका आहे. शैलीवरची पकड आणि संथपणे उलगडणारा दृक्-विश्वास ही या सिनेमाची खरी ताकद. त्यात संवादांमधून ध्वनित होणारा कोरडा विनोद आणि पात्रांमधील तणाव हा इथल्या चौकटींमध्ये अधिक दाट होतो.