Pune News: चाकणला गॅसचा काळाबाजार! घरगुती गॅसची टाकी तीन हजार रुपयाला; गेल्या चार दिवसांपासून मोठ्या रांगा..

Black Market sale of Domestic gas cylinders in Chakan : चाकणमध्ये गॅसचा काळाबाजार: घरगुती गॅस सिलिंडरची किंमत तीन हजारांवर
Residents Queue for Days as LPG Black Marketing Hits Chakan

Residents Queue for Days as LPG Black Marketing Hits Chakan

esakal

Updated on

-हरिदास कड

चाकण : परिसरात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी अनुदानित दरात उपलब्ध असलेला घरगुती गॅस सिलिंडर काही ठिकाणी सराईत दलाल, एजंटांकडून तब्बल तीन हजार रुपयांना विकला जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता करायचे काय ,खायचे काय या प्रश्नामुळे अनेक जण कामगार, भाडेकरू तीन हजार रुपयाला चक्क गॅस ची टाकी विकत घेत आहेत हे भयानक वास्तव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com