Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

चाकणमध्ये सध्या कमर्शियल वापराच्या गॅसचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे.
Commercial Gas Cylinder Shortage

Commercial Gas Cylinder Shortage

sakal

Updated on

चाकण - सध्या कमर्शियल वापराच्या गॅसचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. अजूनही पुरवठा सुरू झालेला नाही त्यामुळे जो पुरवठा सुरू झालेला आहे तो मर्यादित आहे. त्यामुळे काळ्या बाजाराला उत आला आहे .जो कमर्शियल वापराचा गॅस २०९४ रुपयाला मिळतो. तो काळ्या बाजारात ६००० रुपयात हॉटेल मालकांना, ढाब्यावर विकला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com