Pune Municipal School: फळ्यावरच्या सुविचाराने शिक्षकांचे पितळ उघडे! कोंढवे-धावडे महापालिकेच्या शाळेतील स्थिती, ३० पैकी २८ मुलांना येईना वाचता

Pune Municipal School: कोंढवे-धावडे महापालिकेच्या शाळेत पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांची वाचनकौशल्ये अत्यंत ढासळलेली; ३० पैकी २८ मुलांना फळ्यावरचा साधा सुविचारही न वाचता आल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
Pune Civic School Faces Questions as 28 Students Fail Simple Reading Test

Pune Civic School Faces Questions as 28 Students Fail Simple Reading Test

sakal

Updated on

शिवणे : कोंढवे-धावडे येथील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाचनक्षमतेचे चिंताजनक वास्तव गुरुवारी समोर आले. शाळेला दिलेल्या भेटीदरम्यान फळ्यावर लिहिलेला सुविचार ३० पैकी २८ विद्यार्थ्यांना वाचता आला नाही. केवळ दोन मुलींनाच तो वाचता आल्याने विद्यार्थ्यांच्या मूलभूत वाचनकौशल्याबाबत गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com