Blood Moon 2025 : ‘ब्लड रेड मून’सह शनी ग्रहाचे दर्शन, खगोलप्रेमींची रात्र अविस्मरणीय; रिमझिम पावसातही निरीक्षणास गर्दी

Chinchwad Science Park : चिंचवड सायन्स पार्कमध्ये खगोलप्रेमींनी चंद्रग्रहण आणि शनी ग्रहाचे दुर्बिणीतून केलेले निरीक्षण, पावसातही खगोलीय अनुभवासाठी उत्साह ओसंडून वाहत होता!
Blood Moon 2025

Blood Moon 2025

Sakal

Updated on

चिंचवड : खग्रास चंद्रग्रहणाच्या (ब्लड रेड मून) दुर्मीळ खगोलीय दृश्यासोबतच शनी ग्रहाचे सोमवारी (ता. ७) निरीक्षण करत खगोलप्रेमींनी मोठ्या उत्साहाने त्याचा आनंद घेतला. एकूण ३ तास २८ मिनिटे चाललेल्या या ग्रहणाचे थेट निरीक्षण करण्यासाठी सायन्स पार्कमध्ये रात्री उशिरापर्यंत खगोलप्रेमींनी गर्दी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com