Land Acquisition: शासकीय मनमानीला न्यायालयाचा दणका! शेतकऱ्याचा ३७ वर्षांचा लढा यशस्वी; अन्यायकारक भूसंपादन अखेर रद्द

High Court Cancels Illegal Land Acquisition After 37 Years: ३७ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर शिक्रापूरच्या नामदेव खेडकर यांना न्याय; नुकसानभरपाई व ताब्याविना केलेले भूसंपादन उच्च न्यायालयाने रद्द ठरवत राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा
Shirur Farmer Gets Justice After 37 Years High Court Cancels Illegal Land Acquisition Sets Landmark Precedent

Shirur Farmer Gets Justice After 37 Years High Court Cancels Illegal Land Acquisition Sets Landmark Precedent

sakal

Updated on

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील शेतकरी नामदेव खेडकर यांचा ३७ वर्षांचा न्यायालयीन लढा यशस्वी ठरला आहे. नुकसान भरपाई न देता व प्रत्यक्ष ताबा न घेताच त्यांची जमीन दुसऱ्या प्रकल्पग्रस्ताला वाटप केल्याने उच्च न्यायालयाने हे भूसंपादन रद्द केले. या पथदर्शी निकालामुळे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com