

Pune Ring Road Land Compensation Case
sakal
पुणे : जमीन अधिग्रहणातील भरपाईबाबत २४ जानेवारी २०२३ ला राज्य सरकारचे तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना काढलेले परिपत्रक बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवून मुंबई उच्च न्यायालयाने ते रद्द केले आहे.