Pune Crime : बोपदेव घाट अत्याचार प्रकरण; आरोपी घाटात आल्यापासून ते कोणत्या मार्गाने पळून गेल्याची साक्ष नोंदवली

बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील घटनास्थळ पंचांची साक्ष आज विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली.
crime

crime

esakal
Updated on

पुणे - बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील घटनास्थळ पंचांची साक्ष आज विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. बलात्कार करण्यापूर्वी तीनही आरोपी दुचाकीवरून बोपदेव घाटात कसे आले? व कोणत्या रस्त्याने पसार झाले, या सर्व जागा पंचनाम्यादरम्यान दाखविल्या असल्याची साक्ष पंचाने न्यायालयात नोंदविली. या जागांच्या पंचनाम्याचे चित्रीकरणही न्यायालयात सादर करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com