लाईव्ह न्यूज

Bopdev Ghat: बोपदेव घाट प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची शारीरिक क्षमता चाचणी होणार; सहा महिन्यांनंतर फरार ताब्यात

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शोएब अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख आणि चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वीच अटक केली आहे.
Bopdev Ghat Crime
Bopdev Ghat Crime sakal
Updated on: 

Pune Crime News: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तिसऱ्या आरोपीची डीएनए चाचणीसह शारीरिक सक्षमतेची तपासणी होणार आहे. ६ महिन्यांनी अटक करण्यात आलेला आरोपी बाप्या ऊर्फ सोमनाथ ऊर्फ सूरज दशरथ गोसावीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त, नखे, केस आदी नमुने घेतले जाणार आहेत.

Bopdev Ghat Crime
NCRT Book: एनसीआरटीच्या पाठ्यपुस्तकातून मुघलांचा इतिहास वगळला; मुले आता महाकुंभ आणि चारधाम यात्रांचा अभ्यास करणार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com