कुंपणप्रकल्प मार्गी!

कुंपणप्रकल्प मार्गी!
Published on

कुंपणप्रकल्प मार्गी!
बांगलादेशाबरोबरील सीमेवर कुंपण घालण्यासाठी आवश्‍यक जमीन सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) हस्तांतरित करण्याचा निर्णय पश्‍चिम बंगालमधील सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारने घेतला आहे.


किती जमीन देणार ः सुमारे ६०० एकर
हस्तांतराची मुदत : ४५ दिवस
पश्‍चिम बंगालची बांगलादेशाबरोबरील सीमेची लांबी : सुमारे २,२१६.७ किलोमीटर
कुंपणाशिवाय असलेला भाग ः सुमारे ८५० किलोमीटर
कुंपण घालण्यास अवघड असलेला भूप्रदेश - १७५ किलोमीटर
प्रकल्पाचा खर्च : तीन ते पाच कोटी प्रतिकिलोमीटर (नदीपात्रातील आणि अवघड भागातील कुंपणासाठी)
या जिल्ह्यांत प्रामुख्याने सीमेचे काम ः मुर्शिदाबाद, नदिया, उत्तर २४ परगणा, माल्डा, दिनाजपूर, कूचबिहार आणि जलपाईगुडी


फायदा काय?
घुसखोरीवर नियंत्रण: बांगलादेशी नागरिकांची होणारी अवैध घुसखोरी थांबविणे शक्य.
तस्करीला आळा: गुरांची तस्करी, अमली पदार्थांची विक्री आणि बनावट नोटांच्या व्यापारावर प्रतिबंध शक्य.
सुरक्षा : सीमेवर ‘स्मार्ट फेन्सिंग’ (सेन्सर आणि सीसीटीव्ही युक्त) लावल्यामुळे ‘बीएसएफ’ला २४ तास पाळत ठेवणे सोपे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com