पिंपरीत गॅरेजसमोरच्या दुचाकी तरुणाने दिल्या पेटवून

boy arrested for burning 5 two wheeler in pimple nilakh pune
boy arrested for burning 5 two wheeler in pimple nilakh pune

पिंपरी : दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आलेल्या पाच दुचाकी पेट्रोल टाकून पेटविल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी तरुणाला अटक केली. ही घटना पिंपळे निलख येथे घडली. राजुइरप्पा तेलंगी (रा. नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कृष्णा रमेश सोरटे (वय 20, रा. जुनी सांगवी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

तेलंगी यांचे इंगोले चौकात गॅरेज असून येथे दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी तेलंगी यांनी गॅरेजसमोर उभ्या केल्या होत्या. रविवारी (ता. 23) मध्यरात्री आरोपीने पाच दुचाकींवर पेट्रोल टाकून पेटविल्या. यामध्ये 51 हजारांचे नुकसान झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com