

Lost Balance on Building Terrace, Child Falls to Death in Katraj
Sakal
पुणे : पतंग उडविण्यासाठी एका इमारतीत गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा तोल जाऊन सहाव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. कात्रजमधील आंबेगाव खुर्दमध्ये गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. अर्धवट बांधकाम केलेल्या इमारतीतील जिन्यास कठडे नव्हते.