A Boy was beaten up due to talking with sister over the phone in pimpri
A Boy was beaten up due to talking with sister over the phone in pimpri

बहिणीशी फोनवर बोलला म्हणून 'त्याला'...

पिंपरी : बहिणीशी फोन वरुन बोलल्याच्या कारणावरुन तरुण आणि त्याला वाचविण्यासाठी आलेल्या व्यक्तींना मारहाण केल्या प्रकरणी भोसरी पोलीसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भोसरीतील विकास कॉलनी येथे हा प्रकार घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुनील पुकार यादव (वय 24), प्रदीप पुकार यादव (वय 21) आणि रमेश गोबरी यादव (वय 40, सर्व रा. मेहता बिल्डिंग, विकास कॉलनी, लांडेवाडी, भोसरी) असे त्या तिघा आरोपींची नावे आहेत. 

टिकटॉक व्हडिओ एडिट करून महिलेचा विनयभंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश फुलचंद यादव (वय 24, रा. गल्ली क्र.3, विकास कॉलनी, लांडेवाडी, भोसरी) हे वेल्डिंगचे काम करतात. वरील तीन आरोपींनी त्यांना रमेश यादव यांच्या बहिणीशी फोनवरुन बोलल्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. तसेच हॉकी स्टीकने डोक्‍यावर डाव्या बाजूला व तोंडावर मारहाण करुन जखमी केले.

यात्रेत गाणे लावण्यावरून सात जणांनी केली बाप-लेकाला मारहाण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com