Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Biomining Work Delays BPCL Waste to Gas Plant in Pune: बीपीसीएलचा ‘फुकट’ गॅस प्रकल्प महापालिकेसाठी फायदेशीर; मात्र उरुळी देवाचीतील १२ एकर जागा बायोमायनिंगमुळे अडचणीत, प्रकल्पाला किमान वर्षभर विलंबाची शक्यता
Pune PMC Plans BPCL Waste to Gas Plant on 12 Acres as Pending Biomining Work Creates Major Land Allocation Challenge

Pune PMC Plans BPCL Waste to Gas Plant on 12 Acres as Pending Biomining Work Creates Major Land Allocation Challenge

esakal

Updated on

पुणे: कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प स्वतःच्या खर्चाने उभारण्यास भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) तयार असताना, पुणे महापालिकेसमोर मात्र या ‘फुकटच्या’ प्रकल्पासाठी जागेचाच पेच निर्माण झाला आहे. प्रकल्पासाठी बीपीसीएलला १२ एकर जागा नाममात्र एक रुपया भाड्याने देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर दाखल झाला आहे. मात्र, उरुळी देवाची येथील जागा बीपीसीएलला देण्यासाठी बायोमायनिंगचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे प्रस्ताव मंजूर झाला तरी प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीला किमान आणखी एक वर्ष लागण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com