पुणे - राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठांशी संलग्न, विद्यापीठातील विभागात बी. फार्म आणि फार्म डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येत्या सोमवारपर्यंत (ता. २१) मुदतवाढ देण्यात आली आहे.