esakal | आनंद एन्टरप्रायजेस : गॅरेज इक्विपमेंट्स
sakal

बोलून बातमी शोधा

Anand-Enterprises

आनंद एन्टरप्रायजेस ही कंपनी ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटरसाठी लागणारे टूल्स् आणि इक्विपमेंटस बनवणारी नावाजलेली कंपनी आहे. ते फोर व्हिलर – टू व्हिलर, थ्री व्हिलर, बाईक्स गॅरेजसाठी लागणाऱ्या सर्व टूल्स व इक्विपमेंटसचे निर्माते आहेत. तसेच, फोर व्हिलर, थ्री व्हिलर गॅरेजसाठी लागणारे २ पोस्ट लिफ्ट, कॉम्प्रेसर, ग्रीस पंप, इंजिन टेबल, टूल्स ट्रॉली, वॉशिंग जॅक, व्हॅक्युम क्लीनर इत्यादी उत्पादने व टू व्हिलरसाठी लागणारे सर्व प्रकारचे टूल्स, न्यूमॅटिक टूल्स, हायड्रॉलिक लिफ्ट, सीझर लिफ्ट, ट्रॉली, टूल हॅंगर यांच्याकडे उपलब्ध आहेत.

आनंद एन्टरप्रायजेस : गॅरेज इक्विपमेंट्स

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आनंद एन्टरप्रायजेस ही कंपनी ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटरसाठी लागणारे टूल्स् आणि इक्विपमेंटस बनवणारी नावाजलेली कंपनी आहे. ते फोर व्हिलर – टू व्हिलर, थ्री व्हिलर, बाईक्स गॅरेजसाठी लागणाऱ्या सर्व टूल्स व इक्विपमेंटसचे निर्माते आहेत. तसेच, फोर व्हिलर, थ्री व्हिलर गॅरेजसाठी लागणारे २ पोस्ट लिफ्ट, कॉम्प्रेसर, ग्रीस पंप, इंजिन टेबल, टूल्स ट्रॉली, वॉशिंग जॅक, व्हॅक्युम क्लीनर इत्यादी उत्पादने व टू व्हिलरसाठी लागणारे सर्व प्रकारचे टूल्स, न्यूमॅटिक टूल्स, हायड्रॉलिक लिफ्ट, सीझर लिफ्ट, ट्रॉली, टूल हॅंगर यांच्याकडे उपलब्ध आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टू व्हिलर, थ्री व्हिलर गॅरेजसाठी लागणारे अमेरिकन कंपनीचे ब्ल्यू पॉइंट ब्रॅंडचे स्पॅनर्स, बॉक्स स्पॅनर्स, ईम्पॅक्ट गन, फोर व्हिल जॅक इत्यादीची मोठी रेंज उपलब्ध आहे.

इंडस्ट्रीसाठी लागणारे ऑटोमेशन कन्वेअर ट्रॉलीज उपलब्ध असून याचा पुरवठा कंपनी गेली २० वर्षे संपूर्ण भारतभर करत आहे. कंपनी रेल्वे,  इंडियन नेव्ही, शाळा, कॉलेजेस, भारत पेट्रोलियम कंपनी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना नियमित लागणारी उत्पादने पुरवठा करीत आहे. तसेच बजाज, टीव्हीएस, होंडा, फोर्स मोटर्स, टाटा मोटर्स या सारख्या भारतातील नामवंत कंपन्यांच्या शोरूमसाठी काम केले आहे. 

मोठ्या शोरूमसाठी वॉटर रिसायकलींग प्लँट, अनलोडींग लिफ्ट आणि गुडस् लिफ्ट ही उत्पादने आनंद एन्टरप्रायजेसची खासियत आहे. पुण्यामध्ये कात्रज येथे कंपनीचे सर्व उत्पादनांचे मोठे दालन आहे. ज्या ग्राहकांना वरील प्रकारचे टूल्स आणि इक्विपमेंटसची आवश्‍यकता असते, त्यांनी कंपनीच्या या दालनाला अवश्य भेट द्यावी. 

अधिक माहितीकरीता 
www.entanand.net या संकेत स्थळाला भेट द्या किंवा 9112223366 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

Edited By - Prashant Patil