सोरीयाट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक : सोरीयाट्रीटची ऑनलाइन होमिओपॅथिक उपचार पद्धत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 August 2020

सोरीयाट्रीट ऑनलाईन होमिओपॅथिक ट्रीटमेंट फार पूर्वीपासून सोरीयाट्रीटच्या उपचारपद्धतीचा भाग आहे कारण केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशातील अन्य राज्यातील व जगातील इतर देशातील रूग्ण सोरीयाट्रीट येथे होमिओपॅथिक उपचार घेत आहेत. सोरीयाट्रीटच्या ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुविधेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अचूकता व परिणामकारकता! कारण सोरीयाट्रीटच्या ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुविधेचा पाया ३४ वर्षाच्या संशोधनावर आधारीत आहे.

कोरोना महामारीच्या काळात गेले ५ महिने चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त घराबाहेर पडणे प्रत्येक जण टाळत आहे.

अशातच सोरायसीस, लायकन प्लॅनस, एक्झिमा सारखे जुनाट आजार असलेले पेशंट्स कोरोना संसर्गाच्या भितीपायी डॉक्टरांशी भेट टाळत आहेत यामुळे त्यांच्या उपचारात दिरंगाई होत आहे. अशा वेळेस घरातून निघून प्रवास करून डॉक्टरांशी भेट घेऊन औषध घेणे जोखमीचे आहे. यासाठी सोरीयाट्रीट ने सर्व जुन्या व नव्या रूग्णांसाठी ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुरू ठेवली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोरीयाट्रीट ऑनलाईन होमिओपॅथिक ट्रीटमेंट फार पूर्वीपासून सोरीयाट्रीटच्या उपचारपद्धतीचा भाग आहे कारण केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशातील अन्य राज्यातील व जगातील इतर देशातील रूग्ण सोरीयाट्रीट येथे होमिओपॅथिक उपचार घेत आहेत. सोरीयाट्रीटच्या ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुविधेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अचूकता व परिणामकारकता! कारण सोरीयाट्रीटच्या ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुविधेचा पाया ३४ वर्षाच्या संशोधनावर आधारीत आहे.

जुलै २०१४ मध्ये पॅरीस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओप्याथीक परिषदेत डॉ. आर. एस. सोनवणे सरांना ‘सोरायसीस रोगाचे होमिओपॅथिक औषध निदान फक्त रूग्णांच्या फोटोवरून कसे करावे’ या विषयी केलेले संशोधन प्रसिध्द करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. अशाप्रकारचे सोरायसिस या त्वचाविकारावरील वैशिष्टयपूर्ण संशोधन प्रसिद्ध करणारे जगातील ते सर्वप्रथम डॉक्टर ठरले व त्यासाठी त्यांना गौरवण्यात सुद्धा आले होते.

सोरीयाट्रीट मध्ये वापरण्यात येणा-या सॉफ्टवेअर मुळे तुमच्या सोरायसीसच्या फोटोंचे योग्य विश्लेषण होते. डॉ. आर. एस. सोनवणे सर नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रायपुरशी संलग्न आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोरायसीस रोगाचे निदान व रोगाच्या परिस्थितीत होणा-या संभाव्य चढउताराचे पूर्वनिदान करणारे हार्डवेअर व सॉफ्टवेअर विकसित झाले आहे व त्यात २ इंजिनियर्सनी डॉक्टरेट मिळवलीय काही इंजिनियर्स डॉक्टरेट मिळवतील. सोरीयाट्रीट ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुविधेची कार्यपद्धती काय आहे.

 • www.Psoriatreat.com या आमच्या वेबसाईटवर जा. 
 • Forms या विभागात patient form या प्रश्नावलीची उत्तरे द्या. 
 • Submit वर क्लिक करा.
 • आम्हाला तुम्ही दिलेली उत्तरावली मिळेल. 
 • यानंतर Psoriatreat.net@gmail.com वर आपल्या सोरायसीसचे फोटो पाठवा
 • तुमच्या केसचे विश्लेषण करून गरज वाटल्यास आणखी काही प्रश्न आम्ही तुम्हाला ईमेल द्वारे पाठवू, तुम्हीही उपचाराविषयीचे तुमचे प्रश्न आम्हाला ईमेल द्वारे पाठवा.
 • यानंतर तुमची पहिली टेलिफोनिक भेट डॉ. सोनवणे यांच्या असिस्टंट डॉक्टरांशी होईल.
 • ज्यामध्ये ते तुमची सखोल केस घेतील, या माहितीचे डॉ. सोनवणे यांच्यासोबत चर्चा होऊन पुनर्विश्लेषण होईल.
 • तुम्ही पाठवलेल्या फोटोजचे सोरीयाट्रीटच्या सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषण होईल.
 • यानंतर तुम्हाला डॉ. सोनवणेंसोबत भेटीची वेळ दिली जाईल त्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांना ऑनलाइन पाहू शकता, यावेळेस ते प्रश्न विचारतील व शेवटच्या ५ मिनिटात तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता.

 
सोरीयाट्रीट ऑनलाइन होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुविधेचे फायदे काय आहेत

 • कोविड-१९ महामारीच्या काळात सोरायसीस रूग्णांना घरी राहून स्वतःसाठी उपचार मिळवणे सहज शक्य आहे.
 • आता घराबाहेर पडणे नको.
 • बसच्या रांगेत उभे राहणे नको वा ट्रॅफीक मध्ये वाहनांनी प्रवास नको.
 • धावपळ करत अपॉईंटमेंटची वेळ गाठणे नको.
 • डॉक्टरांच्या वेटिंगमध्ये आपल्या नंबरसाठी तासन्तास वाट पाहणे नको.
 • रूग्ण व डॉक्टर दोघेही गृहपाठ करून मग एकमेकास भेटतात त्यामुळे त्याच्यामध्ये नेमकी व गुणवत्तापूर्ण चर्चा होते.
 • प्रत्येक रूग्णाचा सखोल अभ्यास, रूग्णांचे प्रबोधन करून विविध प्रश्नावलीतून नेमकी माहिती, असा परिपूर्ण अभ्यास करून दिलेले अचूक औषध व परिणामकारक उपचार. 

‘विजयश्री’, दुसरा मजला, तरटे कॉलनी, सोनल हॉल समोर,
कर्वे रोड, पुणे : 411030
9225585654, 7276061596
dr.sonawane@psoriatreat.com

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune Psoriatreat Homeopathic Clinic