विवेकानंद क्लासेस - ३७ वर्षे यशाची अखंड परंपरा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

पुण्याचा मानबिंदू असलेल्या कोथरूड येथे दि. २ फेब्रुवारी १९८३ रोजी प्रा. डॉ. पी. आर. वेळापुरे यांनी ‘विवेकानंद क्लासेस’ ची स्थापना केली. कॉमर्स कोचिंगसाठी एकमेव विश्‍वसनीय ब्रॅन्ड म्हणून ‘विवेकानंद क्लासेस’ अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या क्लासेसचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व विषयांचे मार्गदर्शन वेळापुरे कुटुंबियच करतात, त्यामुळे कामामध्ये आत्मीयता आणि विषयांची कुशलता सहजपणे एकत्र येते.

पुण्याचा मानबिंदू असलेल्या कोथरूड येथे दि. २ फेब्रुवारी १९८३ रोजी प्रा. डॉ. पी. आर. वेळापुरे यांनी ‘विवेकानंद क्लासेस’ ची स्थापना केली. कॉमर्स कोचिंगसाठी एकमेव विश्‍वसनीय ब्रॅन्ड म्हणून ‘विवेकानंद क्लासेस’ अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या क्लासेसचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व विषयांचे मार्गदर्शन वेळापुरे कुटुंबियच करतात, त्यामुळे कामामध्ये आत्मीयता आणि विषयांची कुशलता सहजपणे एकत्र येते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्लासेसच्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन, नियोजनबद्ध कोचिंग, उत्कृष्ट स्टडी मटेरीअल, वैयक्तिक लक्ष, टेस्ट आणि मॉक एक्झामस् चे वार्षिक नियोजन, वर्गातील उपस्थिती, टेस्ट मार्कस् बाबत पालक संपर्क, पालक सभा, गुणवंत विद्यार्थी कौतुक समारंभ, करिअर गायडन्स ही क्लासच्या कामाची प्रमुख वैशिष्ट्ये!

प्रा. डॉ. पी. आर. वेळापुरे हे ‘कॉस्ट अकौंटंट’ असून Business Administration या विषयामध्ये त्यांना पुणे विद्यापीठाची M. Phil. आणि Ph. D. पदवी प्राप्त झाली आहे. गेली ४० वर्षे कॉमर्स विद्याशाखेमध्ये विविध विषय अध्यापनाचा संपन्न अनुभव असून अकौटन्सी, कॉस्टिंग, टॅक्सेशन, इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शन ते करतात. आत्तापर्यंत सुमारे ५०,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.

सी.ए. कल्याणी वेळापुरे या २०१३पासून क्लासमध्ये मॅथ्स, OCM, इंग्रजी या विषयांचे मार्गदर्शन करतात. त्या बीएमसीसीच्या मेरीटिरीयन आहेत. त्यांची स्वतःची CA Kalyani Velapure’s Professional Academy  कोथरुडमध्ये २०१३ पासून CA, CS Foundation, Executive, Intermediate परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे आणि त्याचे रिझल्टस् ९५ ते १०० टक्के आहेत. काही विद्यार्थी ऑल इंडिया  रँकिंगमध्ये आहेत. टॉपिकवाईज टेस्ट, मूलभूत संकल्पनांचे सोपे विश्लेषण आणि उत्तरे सादर करण्याचे विशेष तंत्र यामुळे त्यांचे अध्यापन विद्यार्थी प्रिय ठरले आहे. 

प्रा. कौस्तुभ वेळापुरे यांनी बीएमसीसीमधून B.Com. M. Com. With Distinction पूर्ण केले आहे आणि ते CA (Inter) परीक्षा उत्तीर्ण आहेत. ते २०१४ पासून क्लासमध्ये Economics, Secretarial Practice, Costing हे  विषय शिकवितात. प्रत्येक संकल्पना सोप्या पद्धतीने सांगणे, त्या कायमच्या लक्षात ठेवण्यासाठी व्हिडिओ क्लिपचा वापर, सर्व मुद्दे  लक्षात ठेवण्यासाठीचे स्वतः विकसित केलेले ‘Memory Technique’ या खास वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना ९० च्यापुढे मार्कस् मिळालेले आहेत. 

याशिवाय B Com, M Com, BAA, BCA, MBA,MCA, LLB या कोर्सेस शिवाय CA, CS, CMA, या  प्रोफेशनल कोर्सेसचे सखोल मार्गदर्शन केले जाते.  MPSC, UPSC, BANKING, INSURANCE या क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांची माहिती देणारा कोथरुड मधील हा एकमेव क्लास होय. उत्कृष्ट sound system,  modern projector, स्वतःची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, AC classroom, जनरेटर, इ. मूलभूत सोयी व यंत्रणा क्लासमध्ये उपलब्ध आहे. 

पत्ता : विवेकानंद क्लासेस, माधव पार्क, आत्रेय सोसायटी समोर, बालाजी ट्रेडर्स समोरील लेन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कोथरुड सुतार दवाखाना मार्ग, कोथरुड, पुणे. 
संपर्क : ९९२२००९७९५/९८८१४०८४८३/९९२२००९७९६.

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune Vivekanand Classes