दिप्ती केमिकल्स ॲण्ड फार्मास्युटिकल्स : स्वच्छतेच्या उत्पादनांसाठी सुप्रसिद्ध नाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

लिक्विड सोप आता आपण घरीच तयार करा. तीस वर्षांपूर्वी ही संकल्पना नवीन होती कारण घरी साबण तयार करता येतो, हे लोकांना माहीतच नव्हते. १९८८ मध्ये कै. बाळकृष्ण शर्मा यांनी रुजवलेली ही संकल्पना त्यांचे चिरंजीव श्री. मयूर शर्मा यांनी आजच्या काळाला साजेशा मेक ईट युवरसेल्फ किट याद्वारे राबविला आहे.

लिक्विड सोप आता आपण घरीच तयार करा. तीस वर्षांपूर्वी ही संकल्पना नवीन होती कारण घरी साबण तयार करता येतो, हे लोकांना माहीतच नव्हते. १९८८ मध्ये कै. बाळकृष्ण शर्मा यांनी रुजवलेली ही संकल्पना त्यांचे चिरंजीव श्री. मयूर शर्मा यांनी आजच्या काळाला साजेशा मेक ईट युवरसेल्फ किट याद्वारे राबविला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्यावरणासारख्या विषयांची जाण आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत साफसफाईची उत्पादने व विक्री हा एक वेगळ्या प्रकारचा ब्रॅण्ड त्यांनी समाजासमोर ठेवला. घरे, ऑफिसेस, कारखाने, कार्यालये, सार्वजनिक ठिकाण, लॉन्ड्री, स्वच्छतागृह अशा अनेक ठिकाणी लागणाऱ्या साफसफाईची सुगंधित उत्पादने तयार करून विकली जातात. 

दिप्ती केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्सची उत्पादने -
लिक्‍विड साबण, फ्लोअर क्‍लीनर, ग्लास आणि सरफेस क्‍लीनर, बाथरूम व टॉयलेट क्‍लीनर अशी अनेक साफसफाईची उत्पादने जी कमी खर्चात तयार होतात. सर्व ग्राहकांसोबत बचत गट व इतर सामाजिक संस्थांनाही त्याचा लाभ होतो. सर्व उत्पादनांची गुणवत्ता तपासूनच विक्रीस आणली जातात. या सर्व रसायनांवर अत्याधुनिक प्रोसेसिंग युनिटमध्ये प्रक्रिया केली जाते. उत्पादनासाठी वापरण्यापूर्वी गुणवत्ता तपासणी केली जाते.  रसायन प्रक्रियातज्ज्ञ हे सुनिश्‍चित करतात, की उत्कृष्ट दर्जाच्या रसायनांवर प्रक्रिया केली आहे आणि मगच ती ग्राहकांना दिली जात आहेत. 

स्वच्छता, दर्जा, सुवासिकता व योग्य भाव हे सर्व एकत्र येऊन हा आगळा वेगळा तयार झालेला ब्रॅण्ड पुण्यात व सर्व राज्यात नावारूपास आला आहे. 

दिप्ती केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स पर्यावरणपूरक हरित धोरण -
दिप्ती येथे पर्यावरणाविषयी वचनबद्धतेस नेहमीच प्राधान्य दिले गेले आहे. मळावर कठोर आणि पर्यावरणावर सौम्य अशी उत्पादने तयार करणे बायोडिग्रेडेबल आणि इको-फ्रेंडली घटकांच्या वापरावर नेहमीच लक्ष केंद्रित केले जाते. दिप्ती केमिकल्सने फॉस्फेट्‌स आपल्या सर्व फॉर्म्युलेशन्सना पूर्णपणे काढून टाकले आहे आणि जिथे शक्‍य असेल तेथे नैसर्गिक पर्यायांवर सतत काम करत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा 
दिप्ती केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स
नं. ३०६, नारायण पेठ, संचेती चेम्बर्स, 
विजय टॉकीज समोर, पुणे ४११०३०
फोन नं . ०२० - २४४६३१२०
E-Mail : info@diptichemicals.net
www.diptichemicals.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of Pune Well known name for hygiene products

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: