Pune Rain: मुसळधार पावसाचा परिणाम! दावडीतील चासकमान डाव्या कालव्याला भगदाड; कालवा फुटण्याची भीती, शेतकरी धास्तावले

Farmers fear canal collapse after heavy rainfall in Khed Pune: दावडीतील चासकमान डाव्या कालव्याला भगदाड; कालवा फुटण्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण, पिकांना व शेतीच्या बांधबंधिस्तीला मोठ्या नुकसानीची शक्यता
Dawadi Villagers Seek Urgent Repairs as Chaskaman Left Canal Develops Crack

Dawadi Villagers Seek Urgent Repairs as Chaskaman Left Canal Develops Crack

esakal

Updated on

दावडी: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे दावडी (ता. खेड) येथील गाडगे वस्ती परिसरातील चासकमान डाव्या कालव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे कालवा फुटण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com