satarakawasti bridge damage by heavy rain
sakal
दावडी - खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेटवडी येथील सतारकावस्ती शाळेकडे जाणारा पूल खचला असून पुलालगतचे डांबरीकरणही उखडले आहे. त्यामुळे शाळेकडे जाणारा मुख्य रस्ता बंद झाला असून विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.