MPSC Exam : ‘एमपीएससी’ परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणा; स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थ्यांची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, गोपनीयता आणि उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी संपूर्ण व्यवस्थेचे संस्थात्मक पुनरावलोकन करण्यात यावे.
MPSC Exam

MPSC Exam

esakal

Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, गोपनीयता आणि उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी संपूर्ण व्यवस्थेचे संस्थात्मक पुनरावलोकन करण्यात यावे. तसेच, नुकत्याच उघडकीस आलेल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात सरकारकडे १८ कलमी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com