Pargaon News : दीर भावजयीने फ्लॉवरचे पिक घेऊन पहिल्या तोड्यातच सव्वापाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले
अनिल ढोबळे व लोकनियुक्त सरपंच श्वेता ढोबळे या दीर भावजयीने एकूण १५ एकर क्षेत्रात फ्लॉवरचे पिक घेतले असुन पहिल्या तोड्यातच दोन एकरातून ४५० पिशवी फ्लावर उत्पादन घेतले.
पारगाव - पारगाव ता. आंबेगाव येथील यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष अनिल चंद्रकांत ढोबळे व लोकनियुक्त सरपंच श्वेता किरण ढोबळे या दीर भावजयीने एकूण १५ एकर क्षेत्रात फ्लॉवरचे पिक घेतले असुन पहिल्या तोड्यातच दोन एकरातून ४५० पिशवी फ्लावर उत्पादन घेतले आहे.