Nursing admission deadline extension due to floods 2025: अतिवृष्टी आणि पूरामुळे बी.एस्सी. नर्सिंग प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संधी वाढवण्यात आली आहे. नोंदणीची अंतिम मुदत ५ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
पुणे : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थी बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमामध्ये प्रवेश फेरीसाठी नोंदणी करू शकलेले नाहीत.