शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Shaktipeeth Expressway News: शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून संयुक्त जमीन मोजणीला गती द्यावी, एमएसआरडीसी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी प्रतिपादन केले आहे.
Shaktipeeth Expressway

Shaktipeeth Expressway

ESakal

Updated on: 

‘समृद्धीनंतर सर्वाधिक लांबीचा राज्यातील दुसरा महत्त्वाचा महामार्ग शक्तिपीठ ठरणार आहे. २०३१ पर्यंत राज्यात तीन हजार कि.मी. लांबीचे एक्स्प्रेस वेचे जाळे उभारले जाणार असून, त्यात शक्तिपीठ महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावेल. काही गैरसमजुतीमुळे संयुक्त जमीन मोजणीला विरोध होत आहे. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून संयुक्त जमीन मोजणी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व जिल्हा यंत्रणेने प्रयत्न करावेत. महामंडळाची सर्व यंत्रणा तुमच्या पाठीशी आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipith Mahamarg Land Survey Sparks Farmers Protest In Avhe Administration Conducts Survey Under Police Security
Shaktipeeth Highway Project Gains Momentum as 6200 Hectares of Land to Be Acquired Across Four Pune Division Districts
Shaktipeeth Highway Land Survey Sparks Farmers Protest In Kolhapur Notices Burned As Farmers Vow To Protect Their Farmland
Shaktipeeth Highway latest news
Marathi News Esakal
www.esakal.com