Burger King : ‘बर्गर किंग’कडून लोगो आणि नावाची फसवणूक नाही! जिल्हा न्यायालयाचा निकाल

लोकप्रिय ‘बर्गर किंग’ या खाद्यपदार्थ विक्रीच्या हॉटेलने अमेरिकेच्या ‘बर्गर किंग कॉर्पोरेशन’विरुद्धची न्यायालयीन लढाई जिंकली.
sakal
burger kingburger king
Updated on

पुणे - ‘बर्गर किंग कॉर्पोरेशन’ देशात सुमारे ३० वर्षांपासून लोगो वापरत नव्हते. या काळात पुण्याचे ‘बर्गर किंग’ सातत्याने आपली सेवा देत होते. त्यामुळे ‘बर्गर किंग’ या व्यवसाय चिन्हाचा (लोगो) आणि नावाची कुठलीही फसवणूक न करता कायदेशीर आणि प्रामाणिकपणे वापर करत आहे,’ असा निर्वाळा देत अमेरिकेच्या ‘बर्गर किंग कॉर्पोरेशन’ने कॅम्पमधील ‘बर्गर किंग’विरोधात दाखल केलेला दावा निकाली काढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com