Pune Crime:नारायणगावात भरवस्तीत साडेतीन लाखांच्या ऐवजाची चोरी; भरदिवसा चोरीची घटना, फाेरव्हीलरमधून आले अन्..

Pune District shocking Burglary case in Narayangaon: नारायणगावात भरवस्तीत दिवसा चोरी; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
Pune district shocking burglary case in Narayangaon

Pune district shocking burglary case in Narayangaon

sakal

Updated on

-रवींद्र पाटे

नारायणगाव : नारायणगाव येथील भरवस्तीतील शिवविहार सोसायटीतील शिवतेज बिल्डिंगमधील बंद सदनिकेच्या लोखंडी व मुख्य दरवाज्याचे कुलूप, कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेचे सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.चोरीची घटना आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com