Pune Bus Service: पुण्याच्या ग्रामीण भागातील 'या' ११ मार्गांवरील 'PMPML'ची सेवा होणार बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML Bus

Pune Bus Service: पुण्याच्या ग्रामीण भागातील 'या' ११ मार्गांवरील 'PMPML'ची सेवा होणार बंद

पुणे: 26 नोव्हेंबरपासून ग्रामीण भागातील 11 मार्गावरील पीएमपीएलची सेवा होणार बंद होणार आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. पुण्यातील ग्रामीण भागात सुरु केलेल्या मार्गावर कमी उत्पन्न होत असल्याने PMPML कडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान ग्रामीण भागातील या मार्गांवरील बस सेवा बंद केल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह? माजी खासदाराने तडकाफडकी सोडला पक्ष

या मार्गावरील बससेवा बंद होणार

 • स्वारगेट ते काशिंगगाव

 • स्वारगेट ते बेलावडे

 • कापूरहोळ ते सासवड

 • कात्रज ते विंझर

 • सासवड ते उरुळी कांचन

 • हडपसर ते मोरगाव

 • हडपसर ते जेजुरी

 • मार्केटयार्ड ते खारावडे

 • वाघोली ते राहूगाव, पारगाव

 • चाकण ते शिक्रापूर फाटा

 • सासवड ते यवत

हेही वाचा: Akshay Kumar : रिचा चढ्ढाच्या 'त्या' ट्विटवर अक्षय कुमार दुखावला; म्हणाला, 'हे पाहून…'

टॅग्स :Pune NewsPMPMLPMPML Bus