Pune Delhi Flight: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! दिल्ली मार्गावर आता ‘बिझनेस क्लास’ची सुविधा; पुणे-दिल्ली हवाई प्रवासाचा अनुभव बदलणार

Stretch Class service on Pune to Delhi route: पुणे-दिल्ली मार्गावर इंडिगोची ‘स्ट्रेच क्लास’ बिझनेस सेवा; अधिक जागा, प्राधान्य चेक-इन व आधुनिक सुविधा, २५ हजारांपासून तिकीट दर
Pune Delhi Flight

Pune Delhi Flight

sakal

Updated on

-प्रसाद कानडे

पुणे: प्रवाशांचा पुणे-दिल्ली विमान प्रवास आता आरामदायक होणार असून, या प्रवासात ‘बिझनेस क्लास’ची (स्ट्रेच क्लास) सुविधा सुरू झाली आहे. यापूर्वीदेखील एका विमान कंपनीने पुण्यातून बिझनेस क्लासची सुविधा सुरू केली होती. आता पुन्हा नव्याने सुरू झाली असून, याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. याचे तिकीट दर प्रतिप्रवासी २५ हजारांपासून आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com