Pune Crime: 'कॅफे ३६०'त पार्टीशन अन् पडदे लावून तरुण-तरुणींची 'सोय'; पुण्यातील कारवाईने खळबळ

Complaint filed against Cafe 360 Manchar under BNS section 296 for violating rules: अवैध पार्टिशन, पडद्यांमुळे संशयित कृत्यांना खतपाणी; शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अश्लील वर्तनास मुभेचा आरोप, BNS कलम २९६ अंतर्गत गुन्हा
Police Action Sparks Buzz in Manchar After Raid on Cafe 360

Police Action Sparks Buzz in Manchar After Raid on Cafe 360

esakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर: आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील ‘कॅफे ३६०’वर मंचर पोलिसांनी धडक कारवाई करत कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कॅफेमध्ये अवैध पद्धतीने पार्टिशन करून पडदे लावण्यात आल्याने तसेच शाळा व महाविद्यालयीन युवक-युवतींना असभ्य वर्तनास मुभा दिल्याचा आरोप झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com