बारामती - पोलिस पाटील हे ग्रामस्थ व पोलिस यंत्रणा यातील दुवा म्हणून काम करत असतात, पोलिस पाटील यांचे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे योगदान आहे, त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कोणत्याही दबावाला बळी पडू नये, असे आवाहन अतिरिक्त पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी केले.