Car Accident : पाबे घाट चढताना पावसामुळे कार घसरून दीडशे फूट दरीत कोसळली; तीन जण किरकोळ जखमी, सुदैवाने मोठी जीवित हानी टळली

पावसामुळे मोटार घसरल्याने सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळुन तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवार (ता. 31) रोजी घडली.
car accident

car accident

sakal

Updated on: 

वेल्हे, (पुणे) - पाबे (ता. राजगड) घाट चढत असताना पडत असलेल्या पावसामुळे मोटार घसरल्याने सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळुन तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवार (ता. 31) रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी आहे.

Loading content, please wait...