Pune News : राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये हृदयविकार उपचार केंद्रांची उभारणी; १०० कोटींचा निधी मंजूर

Cardiac Cath Lab Pune : सार्वजनिक आरोग्य विभागने पुणेसह जालना, गडचिरोली, कोल्हापूर येथे कार्डियाक कॅथलॅबला मंजुरी देत १०० कोटी निधी दिला. औंध जिल्हा रुग्णालय येथे सुविधा सुरू होणार असून अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर मोफत उपलब्ध होणार आहेत.
Cardiac Cath Lab Pune

Cardiac Cath Lab Pune

sakal

Updated on

पुणे : राज्यात पुण्‍यासह जालना, गडचिरोली व कोल्हापूर या चार जिल्ह्यांमध्ये हृदय तपासणी व उपचार कक्ष (कार्डियाक कॅथलॅब) उभारणीस सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. पुण्‍यात ही ‘कॅथलॅब’ औंध जिल्‍हा रुग्‍णालयात कार्यान्वित होईल. हा प्रकल्‍प हृदयविकार असलेल्‍या रुग्‍णांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com